जिल्ह्याचा व्यापारी मेळावा देशात आदर्शवत : वैभव नाईक

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 07:59 AM
views 1234  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // आमदार वैभव नाईक यांचे भाषण // जिल्ह्यातील एक व्यापारी म्हणून दरवर्षी उपस्थित राहतो // व्यापारी संघाचा सदस्य असल्याचा अभिमान आहे // प्रत्येक गोष्टीत बदल होत आहेत // मी स्वतः माझ्या व्यवसायात लक्ष घालत असतो // अनेक बदल होत आहेत // प्रत्येक गोष्टीत सतर्क राहिले पाहिजे // जिल्हा बँक, पतसंस्था ही कर्ज देत आहेत // मॉल संस्कृती गेली आणि ऑनलाईन सेवा सुरु झाल्या // किंमतीत फरक दिसत आहे // देश महासत्ता बनत आहे, शेअर बाजार उसळत आहे असे होत असताना आपण कुठे आहोत हे सुद्धा पाहिले पाहिजे // टोलच्या विरोधातील आंदोलनात व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला // त्याची सर्वच राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागली // व्यापारी संघामुळेच टोल बंद झाला // सर्वच क्षेत्रात व्यापारी संघ पुढे येत आहे // परप्रांतीय सुद्धा जिल्ह्यात येऊन व्यवसाय करत आहे // या सर्व स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे // नौदल दिन झाल्याने पर्यटक वाढले आहेत // त्याचा फायदा येथील व्यवसायिकांनां होणार आहे // हा राज्यात नव्हे देशात आदर्शवत असा मेळावा आहे // माझ्याकडून जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते मी देईन // आमदार वैभव नाईक //