
वैभववाडी : शहरातील शिरावडेकर पेट्रोलपंपासमोर दुचाकींची ट्रकला धडक // दुचाकीस्वार गंभीर जखमी // डोक्यात रक्तप्रवाह // सुमारे पंधरा मिनिटे दुचाकीस्वार होता रक्ताच्या थारोळ्यात // मोठ्या प्रमाणावर गेले रक्त//ग्रामीण रुग्णालयात केले आहे दाखल //दुचाकीस्वार परप्रांतीय कामगार //