
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील तरूण युवकांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश झाला.
विधानसभा प्रमुख संदेश पटेल ,उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील ,शेखर राणे, सुनील पारकर आणि भास्कर राणे, निलेश मेस्त्री यावेळी उपस्थीत होते.