
कुडाळ : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा // मंत्री उदय सामंत यांचं भाषण // आपला पक्ष वाढवण ही आपली जबाबदारी // तिकीटांचे अधिकार आमच्याकडे नाही ते निर्णय शिंदे साहेब यांचे // रत्नागिरी जिल्ह्यात ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त तेथे जादा जागा शिवसेनेच्या हा ठराव // आपल्याला पुढच्या ४ महिन्यात शिवसेनेला १ नंबरला आणायचे आहे // आपण प्रामाणिकपणे संघटनेचं काम केलं पाहिजे // भरतशेठ मंत्री पद माझं बाजूला ठेवा सांगणारे पाहिले मंत्री आहेत // निलेश राणे यांच्या येण्यामुळे शंभर टक्के ताकद सेनेला मिळाली // गेली पंचवीस वर्षे माझा एकही कार्यकर्ता मुंबईला नाही आला // त्याला माझ्यावर विश्वास आहे // आम्ही तुमचे नेते म्हणून नाही प्रतिनिधी म्हणून काम करतोय // लाडकी बहीण योजना बंद होणार नाही // लोक गैरसमज पसरवतात // तळकोकणात जिल्हापरिषदेवर भगवा फडकला पाहिजे // सिंधुदुर्ग बदलतोय // राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पूर्वी होती तशीच // शिंदे साहेब पूर्ण ताकतीने आपल्या मागे : एकनाथ शिंदे //