तेलींचं बघा, पण आम्हाला विसरू नका : निलेश राणेंची फटकेबाजी

Look at Telis, but don't forget us: Nilesh Rane
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 20:17 PM
views 384  views

सावंतवाडी : राजन तेली खुप फास्ट // आज तुम्ही राणेंसारखे बोलला // एकदम रोखठोक, शिल्लक नाही ठेवल काही // राजन तेली बोलले ते खरय // नारायण राणे पालकमंत्री असेपर्यंत मंत्रालयात लावाली लागत नव्हती रांग // मध्यल्या आठ वर्षात गमावला तो रूबाब // निधी पाठवा असं सांगायची पडली नाही गरज // भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच प्रतिपादन // अडीच वर्ष पित होतो कोमट पाणी // ठाकरेंच्या सरकारमध्ये कमी झाला जिल्हा नियोजनचा निधी // रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यापासून माझ्यात आल 'डबल इंजीन' // नारायण राणेंनंतर रविंद्र चव्हाण यांच्या रूपानं मंत्रीमंडळात दिसतोय तोच रुबाब // अर्जून तेंडुलकर स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहीला // बापाकडे रडत नाही बसला // राजन तेलींनी सावंतवाडीसाठी मागीतल आम्हाला विसरू नका // कुडाळ-मालवण, कणकवलीवरही लक्ष ठेवा // तेली उमेदवारी जाहीर करतील असं होतं वाटलं // सावंतवाडीत काहीच नाही  कळत // आपण फक्त काम करत राहायचं // आमदारकी ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळेल // संजू परब यांचा एक डोळा आमदारकीवर तर एक न.प.वर // डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवाव लागेल // माझ्यासह स्टेजवरच्या सगळ्यांच्या इच्छा देव पाटेकर पूर्ण करो // निलेश राणेंची फटकेबाजी//