मालवण : मालवण : महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा // माजी खासदार विनायक राऊत यांचं भाषण // वैभव नाईक यावेळी हॅट्ट्रिक करणारच // तीनही मतदार संघात मशाल पेटणार // आम्हाला कोणाची भीती नाही // धनुष्यबाण संपवून टाकणार सांगणारे राणे आज धनुष्यबाण घेऊन लढतायत // नारायण राणे यांच्या प्रमाणे निलेश राणे यांची कारकीर्द संपवणार // उद्धव ठाकरे यांनी मंजूर केलेली कॅथलॅब यांनी कोल्हापूरला पाठवली // भूमिगत वीज वाहिनी व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा केला //किनारपट्टी गावात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाली // शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडीत उभारू नका हे मीच सांगत होतो // भ्रष्टाचारी कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान सहन करावा लागला // हेलिपॅड बनविण्यासाठी कोट्यावधी निधी पालकमंत्र्यांनी खर्च केला // ऐन दिवाळीत विमानसेवा बंद झाली //आता ते बंद होण्याच्या मार्गांवर // वैभव नाईक म्हणजे आपण आमदार समजून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या // विनायक राऊत //