RPD च्या विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 11:52 AM
views 129  views

सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रँली काढण्यात आली. यात निवडणूक नायब तहसिलदार, नगरपालिका सावंतवाडी हद्दीतील सुपरवायझर व बी.एल.ओ., निवडणूक शाखेतील कर्मचारी आदी सहभागी झाले होते.