भजन साहित्य भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2024 09:47 AM
views 959  views

*🪷संदिप एकनाथ गावडे🪷* 

 यांच्या मार्फत सावंतवाडी विधानसभा मतदारासंघामधील ग्रामीण भागातील भजनी मंडळास प्रोत्साहनपर


*🪘भजन साहित्य भेट 🎼*


- तबला-जोडी १ नग

- पखवाज १ नग

- टाळ ४ नग


*योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज ( अर्ज भरण्याची लिंक -* https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdbmZaU6b6l3-CKGYP9PqfpjKqKg2H0Dxt4psDhfnpZKjZHBQ/viewform )


*योजनेच्या लाभासाठी ऑफलाईन अर्ज*  

पुढील लिंक वरून डाऊनलोड करा https://drive.google.com/file/d/1U3aCsIZygxqioEbzMTis58BQ1P0pBAwT/view?usp=drivesdk


- ऑफलाईन अर्ज योग्यरित्या चांगल्या अक्षरात भरून पुढील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा - 75889 26262


*💁‍♂️निवडलेल्या मंडळांना दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी साहित्य वितरीत करण्यात येईल.*


*💁‍♂️वाटप कार्यक्रमाची वेळ व ठिकाण दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल.*