ठाकरे सेनेत पदाधिकाऱ्यांची घुसमट?

युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी दिला राजीनामा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 14, 2024 06:37 AM
views 923  views

वैभववाडी : ठाकरे युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा//जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे राजीनामा केला सुपूर्द//राजीनामा पत्रात कणकवली विधानसभेत पक्षाच्या संघटना कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी//विधानसभा, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संघटनेत पसरलेली मरगळ झटकण्यात पक्षाचे वरिष्ठ ठरलेत अपयशी//कणकवली विधानसभेत संघटनेकडे होतोय दुर्लक्ष//विधानसभा तोंडावर आली असताना देखील या मतदारसंघात नाही नियोजन//लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील अनेक बुथवर आम्ही पडलो मागे//यांची कारणं मिमांसा होणं होत गरजेचे//सतत पराभव स्वीकारणे नाही आमच्या रक्तात//त्यामुळे दिला राजीनामा//धुरी यांच्या या भुमिककेमुळे ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची घुसमट आली उजेडात//धुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत करताहेत काम//शिवसेनेचा  स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची आहे ओळख//लोकसभेतही त्यांची प्रमुख वक्ता म्हणून झाली होती निवड//तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात आहे त्यांचं वर्चस्व//मात्र पक्षात होत असलेल्या या घुसमटीनंतर त्यांनी दिला राजीनामा//आता ते कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष//ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकारी आहेत नाराज//तेही अशीच भुमिका घेण्याच्या आहेत तयारीत//पक्षाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास ठाकरे सेनेला मोठा फटाका बसण्याची शक्यता //