
दोडामार्ग : कुडासे खुर्द पाल पूनर्वसन येथील सुलोचना नाना देसाई (वय ८५ ) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी निधन झाले. दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार बाबी देसाई यांच्या त्या काकी होत. त्यांच्या पश्चात दीर, भावजया, पुतणे, पुतण्या, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.