
ब्युरो न्यूज : कणकवली विधानसभा जागेसाठी ठाकरे सेनेत घमासान // मुंबईत सुरू आहेत आज मोठ्या घडामोडी // कणकवली विधानसभेतील चारही इच्छुक आज मुंबईत दाखल // मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची घेणार भेट // संदेश पारकर यांच्या नावासाठी आगृह करणार असल्याची दाट शक्यता // उद्धव ठाकरे कोणाच्या नावाला पसंती दर्शवितात याची सा-यांना उत्सुकता //