रत्नागिरी - सिंधुदुर्गमधून सात उमेदवारी अर्ज दाखल...!

Edited by: भरत केसरकर
Published on: April 19, 2024 08:34 AM
views 590  views

रत्नागिरी : आतापर्यंत ४३ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आले //  पैकी नारायण राणेंचा धरून एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल // रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेसाठी एकुण सात उमेदवारी अर्ज दाखल // नारायण राणे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल // नारायण राणे यांच्यासह रविंद्र चव्हाण, गोवा मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, दिपक केसरकर, किरण सामंत यांची उपस्थिती //