
दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दोडामार्ग तालुक्यातील नाट्यरसिकांसाठी झरेबांबर येथे संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन केले आहे.
दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त झरेबाबर येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे संयुक्त दशावातार नाट्य प्रयोग दोडामार्ग शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून आयोजित करण्यात आला आहे. तरी तमाम नाट्य रसिकांनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग शिवसेनेकडून करण्यात आले आहे.