भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण आंगचेकर

Edited by: दिपेश परब
Published on: January 07, 2024 17:39 PM
views 154  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी नुकतीच जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी जाहीर केली. यात भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील युवा नेतृत्व भूषण आंगचेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.