चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवू : दीपक परब

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 07:02 AM
views 35  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दीपक परब यांचे भाषण // चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून प्रश्न सोडवू // त्यावेळी नेटवर्क नव्हते // जलवाहतूक महत्वाची होती त्यावेळी // मात्र, आता जलवाहतुकीपेक्षा रेल्वे, विमानतळ, सेवा मजबूत करणे गरजेचे आहे // अनेक रेल्वे गाड्या जिल्ह्यात थांबत नाही // विमानतळ आहे पण विमानसेवा व्यवस्थित सुरु नाही // याकडे लक्ष देण गरजेचे : दीपक परब //