काँग्रेस खासदारा विरोधात भाजपचं आंदोलन

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 11, 2023 11:54 AM
views 121  views

कुडाळ : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विरोधात भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन // खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या पुतळ्याला काळे फासत करण्यात आले दहन // यावेळी कँग्रेसचा करण्यात आला निषेध // यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, माजी जि प अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, माजी प स सभापती नूतन आईर, प स सदस्य सुप्रिया वालावलकर, रेखा काणेकर, मानसी नाईक, साधना माडये, प्रज्ञा राणे, मुक्ती परब होत्या उपस्थित //