डॉ. सौ. सावली बोभाटे यांचे निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 17, 2025 20:38 PM
views 47  views

देवगड : देवगड तालुक्यातील अनुष्ठान क्लिनीकच्या डॉ. सौ. सावली योगेश बोभाटे (४३, रा. देवगड सडा) यांचे शनिवारी निधन झाले.पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. देवगड येथील गीतारत्न मेडिकलचे मालक योगेश बोभाटे यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.