भटवाडीतील रहिवासी आनंद जाधव यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2025 11:23 AM
views 94  views

सावंतवाडी : जिमखाना मैदान भटवाडी येथील रहिवासी आनंद आत्माराम जाधव वय वर्ष ४० यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. कट्टर राणे समर्थ म्हणून सावंतवाडी शहरामध्ये त्यांची ओळख होती.  सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे ते चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात आई व त्यांचा एक मोठा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.