ठाकरे गटाच्या संघटनेच्या बैठकीसाठी सिंधुदुर्गातील पदाधिकारी मातोश्रीवर

Edited by: विनायक गावस
Published on: July 15, 2023 20:19 PM
views 278  views

सावंतवाडी : राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या बैठका होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी  विधान सभा मतदार संघातील प्रमुख पदाधीकारी मुंबई येथील मातोश्री वर पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे  यांच्या भेटीला रवाना झाले आहेत.

यामध्ये तालुका प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब, शब्बीर मणियार,आबा सावंत,राजू मुळीक, गुणाजी गावडे, योगेश नाईक,सागर नाणोसकर,राजू शेटकर व अन्य मान्यवर पदाधिकारी मातोश्री वर गेले आहेत.



फोटो

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मातोश्रीवर