तिसऱ्या फेरीअखेर वैभव नाईकांना 139 मतांची आघाडी

Edited by:
Published on: November 23, 2024 10:11 AM
views 715  views

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि महाविकास आघाडीचे वैभव नाईक यांच्यात काटे कि टक्कर लढत सुरु आहे. सावंतवाडी, कणकवली मतदार संघाच्या तुलनेत कुडाळचा निकाल येण्यास प्रशासनाकडून उशीर होतं आहे. मात्र,  प्रत्येक फेरीमध्ये शंभर दोनशे मतांच्या फरकाने दोन्ही उमेदवार आलटून पालटून आघाडीवर राहतं आहेत.

तिसरी फेरी 


निलेश राणे - 3205

वैभव नाईक - 3211


तीनही फेरीतील एकूण 

निलेश राणे - 9883

वैभव नाईक - 10,022