प्रभावती यशवंत राऊळ यांचे निधन

राऊळ कुटुंबावर शोककळा
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 05, 2022 21:49 PM
views 287  views

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथील प्रभावती यशवंत राऊळ (वय ७५) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. माडखोल गावचे माजी सरपंच सूर्यकांत राऊळ आणि शशिकांत राऊळ यांच्या त्या मातोश्री होत. माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा राऊळ यांच्या त्या सासू तर सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत राऊळ यांच्या त्या भावजय होत.