वैभववाडी - कोल्हापुर वाहतूक 10 दिवसांनंतर सुरू

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 30, 2024 13:45 PM
views 182  views

वैभववाडी : कोल्हापूर येथील पुरपरिस्थितीमुळे बंद असलेला गगनबावडा -कोल्हापुर मार्गावरील वाहतूक झाली सुरू // मार्गावरील पुराचं पाणी ओसरल्याने वाहतूक झाली सुरळीत // एसटी वाहतूक मात्र ठप्प // उद्यापासून एसटी वाहतूकही होणार सुरळीत //