कशे आसास बरे आसास ना..? | खास मालवणीतून केली मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 06, 2023 14:28 PM
views 102  views

कुडाळ : शासन आपल्या दारी // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण // गर्दी पाहून मुख्यमंत्री भारावले // म्हणाले गर्दी बघून आनंद वाटला // कशे आसास बरे आसास ना  ? // खास मालवणीतून केली मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस // शेवटच्या टोकापर्यंत आणि प्रत्येक कोपऱ्या पर्यंत कॅमेरा फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन // जिल्हा छोटा पण 50 हजार पर्यंत लाभार्थी आहेत // सरकार आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम // राज्यभरात सुरु आहेत कार्यक्रम //  लोकांमध्ये एक ऊर्जा आली // सरकारी काम सहा महिने थांब ही संकल्पना मोडीत काढायची आहे // तहसीलदार, क्लेक्टर सर्वांसामान्यांना भेटू लागले // मंत्रालयात बसून काम होत नाही // लोकांना भेटून काम करणारे हे सरकार आहे // हे सरकार कागदी घोडे नाचवणारे नाही // तर खरे घोडे नाचवून म्हणजे लोकांची कामे करणारे सरकार आहे // ठाण्यातल्या धोकादायक होत्या इमारती // काही इमारतींना पडण्याचे आदेश दिले होते // मात्र, त्याबरोबर सरसकट इमारती पाडण्याचे होते आदेश // आम्ही भेटलो नारायण राणेंना // नारायण राणे होते मुख्यमंत्री // इतर इमारती पाडू नये असे सांगितले राणेना // त्यांनी तात्काळ दिली स्थगिती // धाडसी निर्णय कसे घ्यावे हे नारायण राणे यांच्याकडून शिकलो // एकनाथ शिंदे