
वैभववाडी : खांबाळे येथील श्री आदिष्टी देवालयात होत असलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेच दुसर भजन आंदुर्ले गावचे तरुण बुवा अथर्व वरावडेकर यांनी केले. सुमधुर आवाजाने भजन रसिकांचे कान तृप्त केले. अभंग, गजर व गौळणीचे सुंदर सादरीकरण करीत भजनात रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला भजन रसिकांनी भरभरून दाद दिली.