
वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीची सभा वादळी // सत्ताधारी विरोधक आमनेसामने // सभेच्या सुरुवातीलाच प्रभाग क्रमांक ४ मधील गटाराच्या कामावरून नगरसेविका अक्षता जैतापकर आक्रमक // दोन वर्षे झाली तरी काम का होत नाही // जैतापकर यांनी केला सवाल//मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दिले उत्तर//संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी दिल्या आहेत सुचना//त्या कामासाठी नगरपंचायतीमार्फत पोलीस संरक्षण देण्याचही केलं होतं मान्य //मात्र ठेकेदाराकडून अद्याप कामाला नाही झाली सुरुवात//आता शेवटची नोटीसही दिली//आता काम सुरू न केल्यास नव्याने टेंडर करून,नविन कंत्राटदार नेमणार //