
कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाषण // आजची गर्दी पाहता राणे बंधू विधानसभेत पोहोचतील // जिल्ह्यात विकासाची गंगा कोणी आणली असेल तर ती माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनीच // या मतदार संघात परिवर्तन होणार आहे // पुढच्यावेळी विरोधी उमेदवाराला फॉर्म भरण्याचे धाडस होणार नाही असे निलेश राणे यांना निवडून द्या // महाराष्ट्रातील महिला बघीनींना महायुती सरकारने योजना आणली // मात्र, महाविकास आघाडी याविरोधात कोर्टात गेली // विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद करायची आहे // योजना बंद करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा // काँग्रेस म्हणजे उबाठा आणि उबाठा म्हणजे काँग्रेस // महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल // सर्वांनी पुन्हा पेटून उठले पाहिजे // तिन्ही मतदार संघात विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट बंद होईल // ज्यांना ज्यांना तुम्ही मदत करता ते अशा निवडणुकीत आपले रंग दाखवतात // ठाकरे गटात गेलेल्या नेत्यांना सामंत यांचा टोला // तरीही सिंधुदुर्ग जिल्हा राणे कुटुंबाच्या पाठीशी आहे // नारायण राणे यांनी अनेकांना मदत केली // मात्र ते आज राणे कुटूंबासोबत नाही // ते गेले हे बरं झालं // जनता राणे कुटुंबाच्या पाठीशी आहे // सामंत आणि राणे आता थांबणार नाहीत // महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार // आणि ट्रेनने एकत्र मुंबईत जातील // उदय सामंत //