इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली कॉलेजमध्ये प्रवेश सुरु

Edited by: विनायक गावस
Published on: September 02, 2023 16:10 PM
views 45  views

सावंतावडी : इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली, संगमेश्वर, जि. रत्नागिरी कॉलेजमध्ये बी.फार्मसी व डी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नॅक मुल्यांकन प्राप्त औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी ) महाविद्यालयामध्ये प्रवेशाची ही सुवर्ण संधी आहे. 

प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदवी(बी. फार्मसी) अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर तर प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदविका(डी. फार्मसी) १२ सप्टेंबर पर्यंत आहे. हॉस्टेल सुविधा उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी महाविद्यालयास भेट देऊन आपला प्रवेश अर्ज जमा करावा किंवा सोबत दिलेल्या गुगल फॉर्म लिंक वरुन प्रवेश अर्ज भरावा असं आवाहन करण्यात आले आहे.


मॅनेजमेंट कोटा आणि कॅप प्रवेशानंतर रिक्त राहणाऱ्या जागेवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगल लिंकवर क्लिक कराव असं आवाहन केलं आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdVbL4tTAqYE0fNmuwHV1u8RIJ6qO8AsAUsu2UU7wKluQr7Eg/viewform?usp=sf_link

प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क

9421412103

9403102249

9766581682