सावंतवाडी : शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. सलग दहाव्या वर्षी निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक निशा चौधरी ९३.२० टक्के, द्वितीय अथर्व जाधव ९१ टक्के तर तृतीय श्रेष्ठा भुसानावर ९०.८० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.