निवडणूक कधीही लागली तरी विजय भाजपचाच होणार : राजन तेली

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 16:55 PM
views 169  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन // भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषद // या मतदार संघाची लोकसभा निवडणूक कमळ निशाणीवर लढवली जावी // आजापर्यंत या मतदारसंघात भाजपचा खासदार नाही // त्यामुळे भाजपने या मतदार संघात कमळ निशाणीवर निवडणूक लढवावी // निवडणूक कधीही लागली तरी विजय आपलाच होणार // राजन तेली //