
वैभववाडी : लोकसभा निवडणुक पार पडल्यानंतरही जिल्ह्यातील विविध विभागाचे कर्मचाऱ्यांना अद्याप मोकळीक नाही // निवडणुक कामकाजासाठी १८ जून पर्यंत कर्मचाऱ्यांना मुदतवाढ // विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी अडकले निवडणूक कामात // लोकसभा निवडणुक संपूनही कर्मचाऱ्यांची सुटका नाही // महसूल, पंचायत समितीसह अनेक कर्मचारी या कामात // प्रशासकीय कामांचा उडाला बोजवारा //