नारायण राणे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील : प्रभाकर सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 14:25 PM
views 103  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच भाषण // यावर्षीची निवडणूक महत्त्वाची आहे // संपूर्ण राष्ट्राला जिंकवणारी ही निवडणूक // गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उज्वल झाली // जनतेच्या मनात याबद्दल मोठा आदर // पंतप्रधान यांनी राबविलेली प्रत्येक योजनेची व्याप्ती मोठी // मोदींचा यामागे मोठा विचार // ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे मोठं जाळं निर्माण होणार // आपल्या कोथ्या बुद्धीचा विरोधी पक्ष लाभला // मोदींच्या ४०० पार खासदारांमध्ये नारायण राणे असायला हवे // सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात राणेंचे मोठं योगदान // समाजातील प्रत्येक घटक मोदी सरकारच्या बाजूने // नारायण राणे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील //