ठाकरे शिवसेनेला धक्का | नगराध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 22, 2023 19:15 PM
views 1728  views

देवगड : देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांचा ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश // ठाकरे शिवसेनेला धक्का //नगराध्यक्षा प्रभूसहीत नगरसेवक रोहन खेडेकर शिवसेनेत दाखल // मुंबई झाला पक्ष प्रवेश // यावेळी  उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक  केसरकर , शिवसेना रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बापू धुरी ,कणकवली देवगड विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश पटेल, देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, रुपेश सावंत होते उपस्थित //