रिक्षा व्यावसायिक झाले उपनगराध्यक्ष

कुडाळ रिक्षा युनियनच्यावतीने सन्मान
Edited by: विनायक गावस
Published on: September 02, 2023 16:02 PM
views 413  views

कुडाळ : रिक्षा व्यावसायिक किरण शिंदे कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष झाले. यासाठी रिक्षा युनियनच्यावतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला.

यावेळी रिक्षा व्यवसायिक बाळा वेंगुर्लेकर, अविनाश पाटील, विलास वराडकर, विजय ठाकूर, एकनाथ सामंत, रवी जाधव, परशुराम कुंभार, बाबू सुपल, शेखर जळवी, जीजी सावंत,संजय मसुरकर, हरी नागडे, बाबल कुडाळकर, राजा वाळके, राजन खोत, चंद्रकांत बेळकर आदी उपस्थित होते.