नेहमी व्यापाऱ्यांसोबत : मंत्री दीपक केसरकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 06:17 AM
views 129  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फोनद्वारे मुंबईतून साधला संवाद // महासंघाच्या ज्या चर्चा होतील त्याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करेन // मी नेहमी आपल्या सोबत आहे // अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली // मेळाव्याला दिल्या शुभेच्छा // मेळाव्याला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील व्यापारी बांधव उपस्थित //