पत्रकार रवी गावडे यांना मातृशोक

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 19, 2023 10:27 AM
views 142  views

कुडाळ : पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी नारायण गावडे यांचं वृद्धापकाळाले रात्री 2 च्या सुमारास कसाल येथील निवासस्थानी निधन झाले. त्या 81 वर्षाच्या होत. त्याच्या पच्छात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.