गगनबावडा - कोल्हापुर मार्ग वाहतुकीसाठी बंद | मार्गावर आलं पुराचं पाणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 23, 2023 11:01 AM
views 1234  views

वैभववाडी : कोल्हापूरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा -कोल्हापूर मार्ग झाला बंद//कळे,मांडुकली येथे रस्त्यावर आले पुराचे पाणी//कोल्हापूरला जाणारी वाहतूक झाली ठप्प//वाहनचालकांना फोंडाघाट, अंबोली मार्गाचा करावा लागणार वापर