अरुण स्वार यांचं निधन

Edited by:
Published on: July 27, 2025 13:28 PM
views 492  views

सावंतवाडी :  सावंतवाडी इथं विठ्ठल मंदिर नजीक राहणारे अरुण वामन स्वार ( वय ७२) ) यांचे आज सकाळी सहाच्या सुमारास अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. शिक्षण खात्यामध्ये ते अधिकारी होते. प्रकाश स्वार व रवींद्र स्वार त्यांचे थोरले बंधू आहेत.  त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून व मुलगी जावई असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मुंबईला झाला असून पुढील दिवस कार्य हे सावंतवाडीला करणार आहेत.