
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती साजरी करण्यात आली.
यावेळी सुशासन संयोजक व भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव ,जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. श्वेता कोरंगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, आंबोली मंडल सरचिटणीस बाळू शिरसाट, बांदा मंडल उपाध्यक्ष सचिन बिर्जे, जिल्हा एससी उपाध्यक्ष मोर्चा वासुदेव जाधव, बांदा सरपंच सौ.प्रियांका नाईक, सरमळे सरपंच विजय गावडे, औदुंबर सुरेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.