जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रीलचा थरार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 07, 2025 17:45 PM
views 743  views

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रीलचा थरार // सायरन झाल्यावर सर्व कर्मचारी सुखरूप ठिकाणी // सामान्य नागरिकांनी घेतला सुखरूप ठिकाणांचा आसरा // युद्ध स्थिती निर्माण झाल्यास कशी करावी स्वतःची आणि इतरांची सुरक्षा याचा दिला धडा // जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या सहा अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभाग, एनसीसी, आयटीआय विद्यार्थी आदींचा सहभाग // सहाय्यक उपनियंत्रक नगरी संरक्षण दल सुनील मदगे, सहाय्यक किरण गोसावी यांनी केले मार्गदर्शन //