राजेश फुलारीचं विशाल परब यांनी केलं अभिनंदन

दोडामार्ग शहरअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन
Edited by: संदीप देसाई
Published on: September 19, 2024 14:57 PM
views 54  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहर अध्यक्षपदी राजेश फुलारी यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी  गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले आहे व पुढिल वाटचालीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्या सोबत ॲड.अनिल निरवडेकर, माजी सरपंच अक्रम खान, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी सरपंच विनोद राऊळ,माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सोशल मिडिया प्रमुख शिरिष नाईक उपस्थित होते.