जिल्ह्यातून गायीची अनधिकृत वाहतूक : आ.नितेश राणे

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 12:24 PM
views 443  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरुय बैठक // खारेपाटण येथील विध्यार्थी एसटी अनियमिततामुळे त्रस्त // आमदार नितेश राणे यांची सभागृहात वेधलं लक्ष // पालकमंत्री यांनी एसटी विभागाला दिले निर्देश // जिल्ह्यातून गायीची अनधिकृत वाहतूक होते // याकडे आमदार नितेश राणे यांनी वेधलं लक्ष // कोल्हापूर, गोवा येथे गायीची मोठी वाहतूक होताना दिसतेय // यावर निर्बंध असावेत // देवगड येथे विध्यार्थी समुद्रात बुडाल्याची घटना झाली त्यावेळी तेथे सुरक्षारक्षक नसल्याची माहिती // याची माहिती घ्यावी : आ. नितेश राणे // समुद्र किनाऱ्यावर सहली येतच राहणार आहेत // मुंबईच्या धर्तीवर किनाऱ्यावर गाडी ठेवावी अशी सूचनाही त्यांनी केली //