
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात वन्य प्राणी त्रासासंदर्भात गुजरात येथील वनताराची टीम लवकरच जिल्ह्यात होणार दाखल // पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती // जिल्ह्यात गवे रेडे व हत्ती यांच्या उपाद्रवाविषयी निलेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर // हत्ती आला तर त्याला कसं रोखावा हेच माहीत नाही // वन्य प्राणी रोखण्यासाठी साधन सामुग्री कशी मागायची याचा पाठपुरावा याचीच माहिती वन अधिकारी यांना नाही // आपल्या मतदार संघात भाताच सर्वांधिक नुकसान गव्या रेड्यामुळे // आमदार निलेश राणे यांचा आरोप //यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी वनताराची टीम लवकरच जिल्ह्यात येणार // काही हत्ती हे का आक्रमक झाले आहेत // गवे रेडे यांना कसं हुसकावून लावायच // अशा बाबतीत तज्ञ व्यक्तींचा घेणार सल्ला // या प्राण्यांना रेस्कयू हाऊस मध्ये ठेवता येईल का // याचीही माहिती घेणार // या सगळ्यांचा अभ्यास करून येत्या काळात या वन्य प्राणी त्रासावर निश्चित तोडगा निघेल // पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही //