
कुडाळ : जगप्रसिद्ध स्कोडा कंपनीची कार खरेदी करण्यासाठी आता आपल्याला गोवा किंवा कोल्हापूर, पुण्याला जावं लागणार नाही, स्कोडा कंपनीच्या गोव्यातील कार्यालयामार्फत खास सिंधुदुर्ग वासियांसाठी या वाहनांचे प्रदर्शन स्कोडा कंपनीने सिंधुदुर्गात आयोजित केले आहे. यामध्ये दिनांक 13 आणि 14 तारखेला कणकवली इथं पार पडलं आणि 15 व 16 तारखेला कुडाळ इथं स्कोडा कंपनीच्या वाहनांचं भव्य प्रदर्शन सुरू झाले आहे.
या प्रदर्शनात आपल्याला सर्व प्रकारच्या वाहनांची माहिती घेता येईल किंवा टेस्टराईड घेता येईल. कुडाळ येथे ग्राउंड फ्लोअर, शॉप नंबर 19, 20, 21 आणि 22, सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, वेंगुर्ला-कुडाळ रोड, कुडाळ सिंधुदुर्ग इथ हे प्रदर्शन पाहता येईल. यासाठी संपर्क क्रमांक आहे 9923740360 इच्छुकांनी आपल्या सोयीच्या कणकवली किंवा कुडाळ येथील प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या आवडत्या कारचे बुकिंग करावे, असे आवाहन स्कोडा कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे