
कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली पिसेकामते फळसेवाडी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अंकुश मारुती राणे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. या प्रवेश प्रसंगी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, पिसेकामते नवनिर्वाचित सरपंच. सौ.प्राजक्ता मुद्राळे, इब्राहिम शेख, सुभाष मालनकर, आनंद घाडी, पिसेकामते नवनिर्वाचित सदस्य संकेत राणे, रेश्मा चव्हाण, श्रावणी जाधव, सुहास कदम, नितीन मोहिते, काका कदम, कृष्णा घाडी, संदीप घाडी व पिसेकामते ग्रामस्थ उपस्थित होते.