नितेश राणे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज करणार दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 05:07 AM
views 144  views

कणकवली :  महायुतीचे उमेदवार नितेश राणे आज करणार उमेदवारी दाखल // कणकवली येथील प्रांत कार्यालयात सकाळी ११ वा. भरणार उमेदवारी अर्ज // कणकवलीत करणार मोठं शक्ती प्रदर्शन // अर्ज दाखल करण्यापूर्वी गांगो मंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत असणार भव्य रॅली // त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर होणार विराट सभा // यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे आहेत उपस्थित //