शिक्षकाची आत्महत्या..!

Edited by:
Published on: November 10, 2023 19:43 PM
views 1363  views

वैभववाडी : नाधवडे गावठण येथील श्रीकांत शिवराम शेट्ये (वय४९) या शिक्षकाने गळफास लावून केली आत्महत्या // राहत्या घरी पंख्याला लावून घेतला गळफास // आत्महत्येचे कारण अस्पष्ट//शेट्ये हे कणकवली बीडवाडी येथे माध्यमिक शाळेत होते शिक्षक//परिवारासह राहत होते कणकवलीत//अधूनमधून मुळ गावी यायचे नाधवडेत//गुरुवारी रात्री ते शुक्रवार सकाळ हा कालावधीत केली आत्महत्या //