
मालवण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने केला सत्कार // आमदार निलेश राणे यांचे भाषण // उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षी भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी आंगणेवाडीत येतात // येथील विकासकामे मार्गी लावायची आहेत // पाणी पाणी पुरवठा योजना आणि बिएसएनएल टॉवर वर्षभरात पूर्ण करणार // तसेचं या मतदार संघाचा दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे // आमदार किरण सामंत, आमदार रवींद्र फाटक, उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपस्थित //