शिवधनुष्य पेलण्याचे काम एऱ्यागैऱ्याचे नाही : हरी खोबरेकर

लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढणार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 24, 2024 06:11 AM
views 223  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचं भाषण // लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढणार // शिवधनुष्य पेलण्याचे काम एऱ्यागैऱ्याचे नाही // परशुराम उपरकर आमदार असताना मच्छिमारांचे प्रश्न मांडण्याचे काम केले // पारंपारिक मच्छिमारांना आमदार वैभव नाईक यांनीच न्याय दिला // सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणजे वैभव नाईक // कष्टकऱ्यांचे नेतृत्व म्हणजे वैभव नाईक // हरी खोबरेकर //