सिंधुदुर्ग जिल्हा राणेंच्या पाठीशी : जयेंद्र रावराणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 07:38 AM
views 225  views

वैभववाडी : महायुती कार्यकर्ता मेळावा // सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या नकाशावर कोरण्याच काम नारायण राणे यांनी केलं // सिंधुदुर्ग जिल्हा संपुर्ण राणेंच्या पाठीशी // विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली // राणे परिवाराच्या पाठीशी मोठी शक्ती // कोकणात भाजपच्या विजयाची नांदी नारायण राणे यांच्या माध्यमातून होणार // जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केला विश्वास //