उभादंडा ग्रामपंचायतमध्ये निलेश चमणकर विजयी ; भाजपला जबर धक्का!

Edited by: दीपेश परब
Published on: December 20, 2022 14:41 PM
views 602  views

वेंगुर्ला: उभादांडा ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीत निलेश चमणकर ८१ मतांनी विजयी// भाजपच्या रमेश नार्वेकर यांना धक्का// निलेश चमणकर व रमेश नार्वेकर यांच्यात पाहायला मिळाली चुरशीची लढत// अंतिम फेरीत निलेश चमणकर विजयी